‘शेळ्या, करडं जागेवरच मेली, अजून पंचनामे नाहीत’, मराठवाड्यातल्या पालावर काय स्थिती?

व्हीडिओ कॅप्शन, ‘6 शेळ्या, 13 करडं जागेवरच मेली, अजून पंचनामे नाहीत’, पालावरच्या माणसांचे हाल
‘शेळ्या, करडं जागेवरच मेली, अजून पंचनामे नाहीत’, मराठवाड्यातल्या पालावर काय स्थिती?

मराठवाड्यात आलेल्या पुरानं शेतीचं आणि घरांचं नुकसान झालं आहेच, पण पालावर राहणाऱ्यांचा रोजगारही बंद झाला आहे. बीडमध्ये अशाच एका पालावरच्या लोकांशी बीबीसी प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी बातचीत केली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन