‘आपण खायचं आणि जनावराला कसं उपाशी ठेवायचं?’, पावसामुळं जनावरांचे चाऱ्याअभावी हाल
‘आपण खायचं आणि जनावराला कसं उपाशी ठेवायचं?’, पावसामुळं जनावरांचे चाऱ्याअभावी हाल
‘1 महिना झाला लोकांच्या इथून वैरण आणतोय, चिखलामुळे माझ्या वावरात जाता येत नाही. आपण खायचं आणि जनावराला कसं उपाशी ठेवायचं?’ जनावरांसाठी चारा घेऊन जाणारे शेतकरी सुनीला सांगत होते.
पावसामुळं जनावरांच्या चाऱ्याचेही हाल सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. पावसानं सगळंच उद्वस्त झालेलं असताना किमान जनावरं जगवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.






