ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं काढणीला आलेलं पीक वाहून गेलं

व्हीडिओ कॅप्शन, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं काढणीला आलेलं पीक वाहून गेलं
ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं काढणीला आलेलं पीक वाहून गेलं

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येच नव्हे, तर अहिल्यानगर जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात 8 लाख 29 हजार शेतक-यांची तब्बल 5 लाख 65 हजार हेक्टर शेतजमीन बाधित आहे.

  • रिपोर्ट- दीपाली जगताप
  • शूट- शाहिद शेख
  • व्हीडिओ एडिट- शरद बढे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)