बांगलादेशचं सैन्य आता निदर्शनं का करतंय?
बांगलादेशचं सैन्य आता निदर्शनं का करतंय?
आता बांगलादेशात काही ठिकाणी दुकानं आणि कार्यालयं उघडलेली दिसत आहेत, पण सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या राजीनाम्यानंतर देशाचे सर्वोच्च न्यायालय कसं चालेल, हा प्रश्न अजूनही कायम आहे.
दरम्यान, शेकडो गणवेशधारी सरकारी दलाच्या सदस्यांनी काम बंद केल्यानं सर्वोच्च न्यायालयासमोरही निदर्शनं सुरू झाली.






