आयफोन 15 लाँच, 'हे' आहेत नवीन फीचर्स

व्हीडिओ कॅप्शन, भारतात आयफोन 15 लाँच, 'हे' आहेत नवीन फीचर्स
आयफोन 15 लाँच, 'हे' आहेत नवीन फीचर्स

अखेर ॲपल डिवाईसेसची नवीन खेप आली आहे. नवीन ॲपल वॉच, आयफोन 15 आणि नवीन ऑपरेटिंग सिस्टम. ॲपलने यंदा खरंच काही नवीन आणलं आहे? की फक्त नावxच अपडेट केली आहेत? पाहा हा व्हीडिओ.

व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - राहुल रणसुभे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)