'या' शेतकऱ्याने 5 एकर कोबीवर ट्रॅक्टर फिरवला
'या' शेतकऱ्याने 5 एकर कोबीवर ट्रॅक्टर फिरवला
पावसाने दडी मारल्यामुळे नाशिकच्या सिन्नर तालुक्यात बिकट परिस्थिती आहे.
सप्टेंबर महिना सुरू आहे, अनेक ठिकाणी शेतात पीकाने मान टाकली आहे.
सिन्नर तालुक्यातील गावात 60% पेरणी नाही तर राहिलेल्या 40% शेतात मका, सोयाबीन करपले आहे.
तर भाजीपाल्यावर पावसाचा मोठा खंड पडल्याने करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी पिकावर रोटवेटर फिरवताना दिसत आहेत.
रिपोर्ट आणि शूट- प्रवीण ठाकरे
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



