इथल्या मुलींची लग्नं लांबण्याचा म्हशींशी काय संबंध?
टोडा म्हशी या तामिळनाडूच्या निलगिरी प्रदेशात प्रसिद्ध आहेत. तिथल्या टोडा या आदिवासी जमातींमध्ये या म्हशींना पवित्र मानलं जातं.
इथल्या मुलींना त्यांच्या लग्नात या म्हशी आंदन म्हणून दिल्या जातात. पण आता या म्हशींवर संकट आलं आहे. आजच्या घडीला यापैकी केवळ 1600 म्हशी अस्तित्वात आहेत. 1990च्या दशकात ही संख्या 3200 होती. त्यामुळे या समाजाची चिंता वाढली आहे.
भारत सरकारच्या लुप्त पावत जाणाऱ्या पशुंच्या यादीत या म्हशींचं नाव आहे. पण असं का घडत आहे, हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



