मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक तरतूद कशी करायची? तज्ज्ञ काय सांगतात?
मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक तरतूद कशी करायची? तज्ज्ञ काय सांगतात?
महागाई वाढतेय... आणि त्यासोबत वाढतोय शिक्षणाचा खर्च...
आणि हे जर तुम्हाला आता वाटत असेल, तर विचार करा... तुमचं मूल आता लहान असेल - तर ते कॉलेजला जाईल - पोस्ट ग्रॅज्युशनच्या वयाचं होईल - तेव्हा फी किती असेल....
म्हणून मग भविष्यातल्या या खर्चासाठी आजच फायनान्शियल प्लानिंग करावं लागेल... मुलांच्या शिक्षणासाठीची आर्थिक गुंतवणूक कशी करायची? ते करताना कोण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






