फेसबुकवरून शेती शिकवणारी शेतकरी महिला
फेसबुकवरून शेती शिकवणारी शेतकरी महिला
औरंगाबदमधील पेडगावच्या शेतकरी सविता डकले या फेसबुकवरून शेती शिकवतात. त्या अनेकांच्या प्रेरणास्रोत बनल्या आहेत.
शेतीमधील आपल्या ज्ञानाचा फायदा त्या लाखो महिलांना करून देत आहेत. बियाण्यांची माहिती, शेतीतले नवे उपक्रम इत्यादी बरीच माहिती त्या देतात.






