इन्स्टाग्रामवर या मुली धर्म आणि जातीबद्दल मांडतायत वेगळा दृष्टीकोन

व्हीडिओ कॅप्शन, इन्स्टाग्रामवर या मुली धर्म आणि जातिबद्दल मांडतायत वेगळा दृष्टीकोन.. बीबीसीची विशेष मालिका
इन्स्टाग्रामवर या मुली धर्म आणि जातीबद्दल मांडतायत वेगळा दृष्टीकोन

बीबीसीची पाच भागांची विशेष मालिका – हिंदू धर्म : माझं मर्म – च्या या दुसऱ्या भागात भेटा इन्स्टाग्रामवर आपली धार्मिक आणि जातीय ओळख रील्सच्या माध्यमातून मांडणाऱ्या काही इन्फ्लुएन्सर मुलींना. त्यांच्यासाठी त्यांच्या हिंदू ओळखीपेक्षा अधिक खोल त्यांची जातीय ओळख आहे. इतकी गंभीर की मुली राजकारणापासून लांब असतात या समजाला छेद देत त्या सोशल मीडियावर पुढाकार घेऊन या ओळखीचा प्रचार ज्या करतायत. त्यांचं उद्दिष्ट एक आहे आणि मार्ग वेगवेगळे, त्यांच्या लेखी राष्ट्राची रुपरेषाही वेगळी आहे. हिंदू असण्याचा कुठला एक मार्ग असू शकतो का? पाहा हा दुसरा भाग : इन्स्टाग्रामच्या ‘हिंदू’ मुली.

रिपोर्टर – दिव्या आर्य

कॅमेरा-एडिटिंग – प्रेम भूमिनाथन

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)