गहू, हरभरा, ज्वारी पिकांचं नियोजन कसं करायचं? रब्बी हंगामात काय काळजी घ्यायची?

व्हीडिओ कॅप्शन, गहू, हरभरा, ज्वारी पिकांचं नियोजन कसं करायचं? रब्बी हंगामात काय काळजी घ्यायची?
गहू, हरभरा, ज्वारी पिकांचं नियोजन कसं करायचं? रब्बी हंगामात काय काळजी घ्यायची?

रब्बी हंगामात राज्यात 57 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापर्यंत 3 लाख 53 हजार हेक्टरवर पेरणी झाली होती.

यंदा मात्र आतापर्यंत केवळ 34 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.

राज्यात अजूनही पाऊस सुरू आहे. अशास्थितीत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणी करताना काय काळजी घ्यायची? पिकांचं नियोजन कसं करायचं? जाणून घ्या.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.