महाराष्ट्र सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय का घेत नाहीये?
महाराष्ट्र सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय का घेत नाहीये?
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे 68 लाख हेक्टरवरील शेतपिकांचं नुकसान झालंय. या नुकसानीच्या भरपाईसाठी सरकारनं 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलंय. अर्थात या पॅकेजवरुनही वाद सुरू आहेत.
पण, या पॅकेजसहित कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. काय आहे शेतकऱ्यांचं म्हणणं? सरकारचं कर्जमाफीबाबत काय भूमिका आहे आणि मूळात सरकार सध्या शेतकरी कर्जमाफीचा विचार का करत नाहीये?
जाणून घेऊ या व्हीडिओमधून.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.






