अजित पवारांना अचानक शरद पवारांची गरज का भासतेय? - ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे विश्लेषण
अजित पवारांना अचानक शरद पवारांची गरज का भासतेय? - ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे विश्लेषण
शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? ही चर्चा सध्या जोरात सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचे राजकारण जवळून पाहणारे ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांच्याशी आम्ही संवाद साधला.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमके तीन गट कोणते?
शरद पवारांनी कार्यकर्त्यांना खरंच 'वाऱ्यावर' सोडलं आहे का?
या सर्व प्रश्नांवर त्यांनी दिलेली स्पष्ट मते आणि राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी ही मुलाखत पाहा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






