बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनातील दिव्यांग काय म्हणाले?
बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनातील दिव्यांग काय म्हणाले?
नागपुरात माजी आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं आंदोलन झालं. या आंदोलनात शेतकऱ्यांसह दिव्यांगसुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या मागण्या काय आहेत?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)