GST बदलानंतर ऑनलाईन जेवण मागवणं आता महागणार?
GST बदलानंतर ऑनलाईन जेवण मागवणं आता महागणार?
3 सप्टेंबर रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी GST मध्ये अनेक बदल केले आहेत. त्यानंतर अनेकांना हा प्रश्न सतावत आहे की घरी फूड डिलेव्हरी प्लॅटफॉर्मवरुन जेवण मागवल्यावर ते महाग पडेल का? की थेट रेस्टॉरंटलाच फोन करावा आणि मागावावे.
या व्हीडिओत आपण पाहू की GST बदलानंतर हॉटेलमधून जेवण मागवतो त्यावर काय परिणाम होईल?
व्हीडिओ - अमृता दुर्वे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






