कोरोना व्हायरसचा नवीन BF.7 व्हेरिअंट किती घातक? आतापर्यंत काय माहिती उपलब्ध? सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरसचा नवीन BF.7 व्हेरिअंट किती घातक? आतापर्यंत काय माहिती उपलब्ध? सोपी गोष्ट
कोरोना व्हायरसचा नवीन BF.7 व्हेरिअंट किती घातक? आतापर्यंत काय माहिती उपलब्ध? सोपी गोष्ट
बीएफ 7

फोटो स्रोत, Getty Images

चीनमध्ये कोव्हिडची तिसरी लाट आणणाऱ्या कोरोना व्हायरसच्या BF.7 या व्हेरियंटचे रुग्ण चीननंतर आता भारतात आढळल्याची माहिती समोर आली आहे.

BF.7 व्हेरियंटचे भारतात गुजरातमध्ये दोन तर ओडिशात एक रुग्ण सापडला आहे. हा नवा व्हेरियंट किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षणं काय आहेत?

जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन - अनघा पाठक

निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)