सोपी गोष्ट: 2024 PT5- पृथ्वीला दोन महिन्यांसाठी मिळणार दुसरा चिमुकला चंद्र!
सोपी गोष्ट: 2024 PT5- पृथ्वीला दोन महिन्यांसाठी मिळणार दुसरा चिमुकला चंद्र!
2024 PT5 नावाचा एक लघुग्रह (Asteroid) सप्टेंबर अखेर ते नोव्हेंबरपर्यंत पृथ्वीचा Mini Moon म्हणजे लहानसा चंद्र बनेल.
सप्टेंबरच्या अखेरपासून ते नोव्हेंबर पर्यंत पृथ्वीला अजून एक छोटा चंद्र - Mini Moon मिळणार आहे.
आपल्या चंद्राच्या सोबतीला येणारा हा चिमुकला चंद्र नेमका काय आहे? आणि तो दोनच महिने पृथ्वीच्या कक्षेत का असेल?
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






