सोपी गोष्ट : नोकरीत ग्रॅच्युइटी कधी मिळते? अटी काय?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट : नोकरीत ग्रॅच्युइटी कधी मिळते? अटी काय?
सोपी गोष्ट : नोकरीत ग्रॅच्युइटी कधी मिळते? अटी काय?

ग्रॅच्युइटी कायदा 1972 नुसार, ही रक्कम दिली जाते. यानुसार कर्मचाऱ्याने नोकरीची ठराविक वर्षं आणि अटी पूर्ण केल्या असतील, तर या व्यक्तीला ग्रॅच्युइटी देणं कंपन्यांसाठी बंधनकारक आहे.

तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी पात्र आहात की नाही हे कसं कळतं?

रिपोर्ट - टीम बीबीसी

निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)