'म्या म्हातारीनं आता जगायचं कसं? ज्वारी, गहू, माझी औषधं असं सगळं वाहून गेलं'
'म्या म्हातारीनं आता जगायचं कसं? ज्वारी, गहू, माझी औषधं असं सगळं वाहून गेलं'
सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीकाठच्या वाकाव या गावात पुराने मोठं नुकसान झालं आहे. या गावातील काही घरात पुराचं पाणी तब्बल 8 दिवस होतं.
यामध्ये शेतमजूर, वृद्ध आणि एकल महिलांचे सर्वात जास्त हाल झाले आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)