'माझ्या कुटुंबातले 22 जण मारले गेले' अफगाणिस्तानच्या विनाशकारी भूकंपातील पीडितांनी काय सांगितलं?
'माझ्या कुटुंबातले 22 जण मारले गेले' अफगाणिस्तानच्या विनाशकारी भूकंपातील पीडितांनी काय सांगितलं?
पूर्व अफगाणिस्तानात झालेल्या विनाशकारी भूकंपातील पीडितांना चार आठवडे पुरेल इतकेच पैसे आणि अन्न त्यांच्याकडे असल्याचा इशारा वर्ल्ड फूड प्रोग्रामने दिला आहे.
या एजन्सीचे प्रमुख म्हणतात की आंतरराष्ट्रीय निधी कपातीमुळे आपत्तीच्या प्रतिसादावर गंभीर परिणाम होत आहे.
अनेक जण आधीच त्यांच्या कुटुंबीयांच्या मृत्यूमुळे मानसिकदृष्ट्या त्रस्त आहेत. अफगाणिस्तानातील असदाबाद येथून यामा बारीझ यांचा रिपोर्ट
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)