भाजपनं तिकीट नाकारलं, कार्यकर्ती बसली उपोषणाला; त्यांचं म्हणणं काय आहे?

व्हीडिओ कॅप्शन, भाजपने तिकीट नाकारलेल्या भाजप कार्यकर्त्या दिव्या मराठे यांचं उपोषण सुरू
भाजपनं तिकीट नाकारलं, कार्यकर्ती बसली उपोषणाला; त्यांचं म्हणणं काय आहे?

:छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका तिकीट वाटपावरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय.

पक्षासाठी अनेक वर्ष काम करणाऱ्या निष्ठावंतांना तिकीट नाकारल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय.

याच धर्तीवर भाजप कार्यकर्त्या दिव्या मराठे या उपोषणाला बसल्या आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)