शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध एवढे स्नेहाचे का आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध एवढे स्नेहाचे का आहेत?
शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध एवढे स्नेहाचे का आहेत?

बारामतीमध्ये 28 डिसेंबर 2025 दिवशी शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन AI चं उद्घाटन करण्यात आलं. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नी प्रिती अदानी हे होते.

राज्य आणि केंद्रीय राजकारणातही कायम चर्चेत असणारं बारामती या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. या व्हिडीओच्या माध्यमातून पाहूयात की शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध एवढे स्नेहाचे का आहेत.

निवेदन - मयुरेश कोण्णूर

एडिट - अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)