टेस्लाचं ऑटोपायलट फीचर खरंच भारतात काम करेल का?
टेस्लाचं ऑटोपायलट फीचर खरंच भारतात काम करेल का?
टेस्लाचं मॉडेल Y भारतात लाँच झालं आहे, आणि या गाडीची किंमत 60 लाखांपासून सुरू होते, पण यावर आणखी 6 लाख रुपये भरून तुम्ही ऑटोपायलट फीचर सुरू करून घेऊ शकता.
पण हे फीचर खरंच भारतात काम करेल का?
व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
शूट - प्रभात कुमार
एडिट - मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






