समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी कसं तयार केलं जातं?
समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी कसं तयार केलं जातं?
पृथ्वीवरच्या एकूण पाण्यापैकी जगभरातल्या समुद्रांमध्ये मिळून 95% पाणीसाठा आहे. पण तो सगळाच पिण्यायोग्य नाही.
अशा खाऱ्या पाण्याचं गोड्या पाण्यात रुपांतर करणं हे पाण्याच्या टंचाईवरचं कदाचित उत्तर ठरू शकेल.
जगभरातल्या 5 पैकी 4 देश आता समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचं पाणी तयार करायला लागले आहेत. काय असते ही प्रक्रिया? आणि जगावर असं पाणी तयार करण्याची पाळी का आलीय? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये.
- रिपोर्ट : टीम बीबीसी
- निवेदन : अमृता दुर्वे
- एडिटिंग : अरविंद पारेकर



