सोपी गोष्ट : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने गाडीच्या मायलेजवर परिणाम होतो का?
सोपी गोष्ट : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने गाडीच्या मायलेजवर परिणाम होतो का?
पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल ब्लेंडिंगचं उद्दिष्टं साध्य केल्याचं भारताने जाहीर केलंय. ऊस, मका यापासून इथेनॉल तयार केलं जातं. पेट्रोलमध्ये ते मिसळून इंधनासारखं वापरलं जातं. काय असतं हे इथेनॉल? ते पेट्रोलमध्ये का मिसळलं जातं? आणि त्याचा गाड्यांवर काही परिणाम होतो का?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले