डॉ. मनमोहन सिंग यांनी राजकारणात प्रवेश कसा केला होता?
डॉ. मनमोहन सिंग यांनी राजकारणात प्रवेश कसा केला होता?
भारताचे 14 वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे देशातील आर्थिक सुधारणांचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
सिंग यांनी 22 मे 2004 रोजी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. 26 मे 2014 पर्यंत सलग 10 वर्षं त्यांनी पंतप्रधानपदाची धुरा वाहिली. त्यांचं 26 डिसेंबर रोजी निधन झालं आहे.
या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांना राजकारणात आणण्याचं श्रेय कुणाला जातं? या प्रश्नाचा आढावा.






