कुंभ मेळा चेंगराचेंगरीत किती जण गेले? बीबीसीच्या तपासात काय आलं समोर?

व्हीडिओ कॅप्शन, कुंभ मेळा चेंगराचेंगरीत किती जण गेले? बीबीसी इनव्हेस्टिगेशन
कुंभ मेळा चेंगराचेंगरीत किती जण गेले? बीबीसीच्या तपासात काय आलं समोर?

हजारो किलोमीटरचा प्रवास, 11 राज्यं आणि 50 हून अधिक जिल्हे. 100 हून अधिक कुटुंबांना भेटून केलेल्या बीबीसीच्या तपासणीनुसार, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या आकडेवारीपेक्षा खूप जास्त आहे.

रिपोर्ट- अभिनव गोयल, बीबीसी प्रतिनिधी

शूट आणि एडिट- देवेश चोपडा

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)