वैष्णवी हगवणेसारखाच परभणीमध्येही हुंडाबळी; 'गरिबाची लेकरं किड्या-मुंग्या आहेत का?'

व्हीडिओ कॅप्शन, वैष्णवी हगवणे सारखाच परभणी मध्ये हुंडा बळी, 'गरिबांची लेकरं कशी वाचणार?'
वैष्णवी हगवणेसारखाच परभणीमध्येही हुंडाबळी; 'गरिबाची लेकरं किड्या-मुंग्या आहेत का?'

पुण्यातील वैष्णवी हगवणेचं हुंडाबळी प्रकरण खूप चर्चेत आहे. पुण्यातल्याच महाळुंगे परिसरात 22 वर्षांच्या पूजा गजानन निर्वळ या मुलीने लग्नानंतर पाचच महिन्यांत आत्महत्या केली.

तिच्या सासरच्यांनी हुंड्यासाठी तिचा छळ केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी यासंबंधी गुन्हा दाखल करुन अटकही केली आहे. पण आपल्या मुलीला मृत्यूनंतर तरी न्याय मिळेल का असा सवाल पूजाची आई विचारतेय.

रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे

शूट- किरण साकळे

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर