मुलांच्या नावात कोणत्याही पुरुषाचं नाव नको हे बायकांनी ठरवलं तर त्यांना किती काळ लढावं लागतं?

व्हीडिओ कॅप्शन, मुलांच्या नावात कोणत्याही पुरुषाचं नाव नको हे बायकांनी ठरवलं तर त्यांना किती काळ लढावं लागतं?
मुलांच्या नावात कोणत्याही पुरुषाचं नाव नको हे बायकांनी ठरवलं तर त्यांना किती काळ लढावं लागतं?

आपली ओळख, आयडेंटिटी काय असते? आपलं नाव, पण ते तरी पूर्ण आपलं असतं का? की आपणही कोणा पुरुषाच्या नावानेच ओळखले जातो? आणि आपल्या किंवा आपल्या मुलांच्या नावात कोणत्याही पुरुषाचं नाव नको हे बायकांनी ठरवलं तर त्यांना किती काळ लढावं लागतं?

ही काही महिलांची प्रातिनिधिक कहाणी.

रिपोर्ट – अनघा पाठक

शूट – मंगेश सोनावणे, संदीप यादव

एडिट – संदीप यादव

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)