ईव्हीएम किंवा VVPAT मध्ये छेडछाड करणं शक्य आहे का? - सोपी गोष्ट
ईव्हीएम किंवा VVPAT मध्ये छेडछाड करणं शक्य आहे का? - सोपी गोष्ट
ईव्हीएम मशीनवर मतदान केल्यावर (VVTAP) व्हीव्हीपॅटद्वारे मिळणाऱ्या पावत्या 100 टक्के पडताळून पाहाणे शक्य आहे का असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोग आणि सरकारला केलाय.
मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी VVPAT प्रणाली आणली गेली होती, मग VVPAT – EVM बद्दल पुन्हा इतकी चर्चा का होतेय?
पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






