'एवढं टॅरिफ लावेन की तुमचं डोकंच गरगरेल', असं ट्रम्प भारताला का म्हणाले?
'एवढं टॅरिफ लावेन की तुमचं डोकंच गरगरेल', असं ट्रम्प भारताला का म्हणाले?
27 ऑगस्ट म्हणजेच आजपासून भारतावर अमेरिकेची 50 टक्के टॅरिफ लागू होणार आहे.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर होण्याचा इशारा दिला आहे, तर काल झालेल्या पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या मुद्द्यावर आपण कसे ठाम आहोत, याबाबत सांगितले आहे.
युद्ध थांबवण्यासाठी आपण टॅरिफचा निर्णय घेतल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन)






