सोलापूरहून मुंबई विमानसेवेसाठी सरकारची आर्थिक मदत पण जिह्यांतल्या बस स्थानकांची भीषण अवस्था

व्हीडिओ कॅप्शन, सोलापूरहून मुंबई विमानसेवेसाठी सरकारची आर्थिक मदत पण जिह्यांतल्या बस स्थानकांची भीषण अवस्था
सोलापूरहून मुंबई विमानसेवेसाठी सरकारची आर्थिक मदत पण जिह्यांतल्या बस स्थानकांची भीषण अवस्था

सोलापूरहून मुंबई विमानसेवेसाठी पुरेशी आसन क्षमता भरली नाही, तर रिकाम्या जागांचा खर्च राज्य सरकार उचलणार, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

एका बाजूला सरकार विमानसेवेला आर्थिक मदत करतंय, तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या बार्शी तालुक्याच्या बसस्थानकावर खड्डे आणि घाणीचं साम्राज्य आहे.

पाहा याबाबत बार्शी बस स्थानकावरील प्रवाशांच्या मनातली गोष्ट

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)