छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत तिने महाराष्ट्रातील 107 किल्ले सर केले
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत तिने महाराष्ट्रातील 107 किल्ले सर केले
महाराष्ट्रातील शर्विका म्हात्रे या 7 वर्षीय चिमुकलीनं राज्यभरातील 107 गडकिल्ले सर करून नवे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. शर्विकानं वयाच्या तिसऱ्या वर्षी तिचा हा प्रवास सुरू केला आणि तेव्हापासून ती गडकिल्ल्यावर भटकंती करतेय. या ऐतिहासिक स्थळांचा वारसा जपण्यासाठी ती धडपडत आहे.
रिपोर्ट - विशाखा निकम, बिमल थंकचन
शूट आणि एडिट - बिमल थंकचन
सहयोगी निर्माती : दिव्या उप्पल
कार्यकारी निर्माते : संजॉय मजुमदार, अभिजीत कांबळे






