अजित पवारांनी 'या' साखर कारखान्याच्या निवडणुकीत इतकी प्रतिष्ठा का पणाला लावलीय?
अजित पवारांनी 'या' साखर कारखान्याच्या निवडणुकीत इतकी प्रतिष्ठा का पणाला लावलीय?
शेतीप्रधान असलेल्या बारामती तालुक्यात सध्या मान्सूनच्या आगमनाची कमी, तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 22 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीचीच जास्त चर्चा आहे.
बारामतीतील राजकारणाचे सत्ताकेंद्र असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी रंगतदार लढत पाहायला मिळत आहे.
तर भाजप नेते चंद्रराव तावरे आणि एक स्वतंत्र पॅनल देखील रिंगणात असल्यामुळे होणाऱ्या चौरंगी लढतीची जोरदार चर्चा आहे.
बारामतीतल्या माळेगावच्या साखर कारखान्याची निवडणूक प्रतिष्टेची का करण्यात आली, पाहूयात या व्हीडिओमधून.






