पूल तुटला आणि ट्रक पुलावरच अडकला, गुजरातच्या वडोदरा-आणंद मार्गावर दुर्घटना
पूल तुटला आणि ट्रक पुलावरच अडकला, गुजरातच्या वडोदरा-आणंद मार्गावर दुर्घटना
बुधवारी (7 जुलै) गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील मही नदीवर बांधलेला एक पूल अचानक कोसळला. यावेळी काही वाहनं पुलावर होती, ती देखील नदीत कोसळली.
दुर्घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीला सुरुवात केली. बचावपथकांनी घटनास्थळी पोहचून बचावकार्य सुरु केले. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.