दलित वस्तीतल्या पाण्याच्या टाकीत मानवी विष्ठा कुणी टाकली?
दलित वस्तीतल्या पाण्याच्या टाकीत मानवी विष्ठा कुणी टाकली?
दलित वस्ती जवळच्या पाण्याच्या टाकीत विष्ठा टाकल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूच्या पुदुकोट्टई जिल्ह्यातून समोर आली आहे. वस्तीतील मुलं आजारी पडू लागल्यानंतर ही गोष्ट समोर आली आहे. पुदुकोट्टईच्या इरईयूर गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे.