हसन नसरल्लाह यांच्या मृत्यूनंतर आता इस्रायल, हिजबुल्लाह, इराण काय करणार?
हसन नसरल्लाह यांच्या मृत्यूनंतर आता इस्रायल, हिजबुल्लाह, इराण काय करणार?
इस्रायलच्या संरक्षण दलाने हिजबुल्लाहचे नेते हसन नसरल्लाह यांना ठार केलं. इस्रायलच्या आजवरच्या हिजबुल्लाहविरोधातल्या मोहिमेला आलेलं हे सर्वांत मोठं यश आहे.
हिजबुल्लाह या कट्टरतावादी गटाला इराणचा पाठिंबा आहे, त्यामुळे आता इस्रायल विरुद्ध हिजबुल्ला संघर्षात इराण आणि त्यापाठोपाठ अमेरिकेही खेचला जाईल का, अशी भीती वर्तवली जातेय.
जर तसं झालं, तर हा संघर्ष फक्त मध्यपूर्वेपुरता मर्यादित राहणार नाही. पुढे काय होईल, या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला आणखी तीन प्रश्न विचारावे लागतील
1. हिजबुल्लाह आता काय करेल?
2. इराण आता काय करणार?
3. इस्रायल आता आणखी काय करणार?
पाहा बीबीसीचे सुरक्षा प्रतिनिधी फ्रँक गार्डनर यांचं हे विश्लेषण.
व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






