इराण विरुद्ध इस्रायल : कुणाकडे कोणती शस्त्रं आहेत, कोण सर्वाधिक ताकदवान आहे?
इराण विरुद्ध इस्रायल : कुणाकडे कोणती शस्त्रं आहेत, कोण सर्वाधिक ताकदवान आहे?
एप्रिलनंतर पुन्हा एकदा इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रं डागली आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाची धडधड पुन्हा एकदा वाढली आहे की, या मिसाईल हल्ल्यांचं युद्धात रूपांतर झालं तर काय होईल?
दोन्हीकडून हल्ले आणि दावे केले जात आहेत. अशात प्रश्न हा आहे की या दोन देशांपैकी जास्त शक्तिशाली कोण आहे? आणि खरोखरंच युद्ध भडकलं तर कोण जिंकू शकतं?
- विश्लेषण - टीम बीबीसी
- निवेदन - गुलशनकुमार वनकर
- एडिटिंग - निलेश भोसले






