महाराष्ट्रातील 'या' गावात आई-बहिणीवरून शिवी दिल्यास 500 रुपये दंड
महाराष्ट्रातील 'या' गावात आई-बहिणीवरून शिवी दिल्यास 500 रुपये दंड
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा हे गाव सध्या चर्चेत आहे.
या गावात आई-बहिणींवरुन शिवीगाळ करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जातोय. त्यासाठीचा ठराव ग्रामपंचायतीने नोव्हेंबर महिन्यात पारित केला.
- रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
- शूट- किरण साकळे
- व्हीडिओ एडिट- निलेश भोसले