तुकडेबंदी कायदा आणि जमीन NA करण्याच्या प्रक्रियेत कोणत्या नव्या सुधारणा करण्यात आल्या?
तुकडेबंदी कायदा आणि जमीन NA करण्याच्या प्रक्रियेत कोणत्या नव्या सुधारणा करण्यात आल्या?
महाराष्ट्राचं विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात तुकडेबंदी कायदा आणि जमीन NA म्हणजेच अकृषिक करण्याच्या प्रक्रियेत काही सुधारणा करण्यात आल्यात.
या सुधारणा कोणत्या आहेत, याचीच माहिती या व्हीडिओत आपण पाहणार आहोत.
तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-171.
लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – किरण साकळे
एडिट – अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)