मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टाने सर्व आरोपींना निर्दोष का सोडलं?

व्हीडिओ कॅप्शन, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टाने सर्व आरोपींना निर्दोष का सोडलं?
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टाने सर्व आरोपींना निर्दोष का सोडलं?

2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष NIA न्यायालयाने सर्व 7 आरोपींची निर्दोष मुक्तता का केली? कोर्टात नेमकं काय घडलं?

मयुरेश कोण्णूर यांचा हा रिपोर्ट.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)