अमेरिका - इस्रायल आणि इराण संघर्षामुळे भारतात CNG, पेट्रोल - डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ शकतो?
अमेरिका - इस्रायल आणि इराण संघर्षामुळे भारतात CNG, पेट्रोल - डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ शकतो?
अमेरिका - इस्रायल आणि इराण संघर्षामुळे भारतात CNG - पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होणार का? तुम्हालाही हा प्रश्न पडलाय?
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जवळपास 20% क्रूड ऑईल वाहून नेलं जातं. त्यावर इराणने निर्बंध आणलेयत.
कतारमधून होणारं LNG चं उत्पादन थांबलंय. या सगळ्याचा भारतावर आणि जगावर काय परिणाम होऊ शकतो?
समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






