'तांबडी चामडी' गाण्याचा अर्थ काय? 'DJ क्रेटेक्स' कृणाल घोरपडेनं सांगितला अर्थ

व्हीडिओ कॅप्शन, 'क्लबमध्ये भोजपुरी, पंजाबी ऐकायला मिळतं, तिथे मराठी का नाही?'
'तांबडी चामडी' गाण्याचा अर्थ काय? 'DJ क्रेटेक्स' कृणाल घोरपडेनं सांगितला अर्थ

'मराठी वाजलंच पाहिजे' असं म्हणत DJ क्रेटेक्स म्हणजेच कृणाल घोरपडेनं जगभरातील क्लब्समध्ये मराठी गाणी वाजवायला सुरूवात केली.

एवढंच नाही तर त्यानं 'तांबडी चामडी' हे गाणं तयार करून इंटरनेला वेड लावलं. पण या गाण्याचा अर्थ नेमका काय आहे? पाहा कृणाल काय सांगतो...

  • रिपोर्ट - विशाखा निकम
  • शूट - नितीन नगरकर
  • एडिट - अरविंद पारेकर