इथे कबरी खोदून पूर्वजांच्या अस्थी बाहेर का काढल्या जातात?

व्हीडिओ कॅप्शन, इथे कबरी खोदून पूर्वजांच्या अस्थी बाहेर का काढल्या जातात?
इथे कबरी खोदून पूर्वजांच्या अस्थी बाहेर का काढल्या जातात?

इंडोनेशियाच्या उत्तर सुमात्रामध्ये बटाक समूहाचे लोक मंगोंगकल होली हा विधी करतात. पूर्वजांच्या अस्थी बाहेर काढण्याची ही प्रथा आहे. नाजूक आणि विघटन होत जाणारी हाडं बाहेर काढताच तुटतात.

त्यानंतर ते हाडाचे तुकडे कुटुंबातील महिला साफ करतात. त्यानंतर काही वेळातच कुटुंबीयांकडून अस्थी पुन्हा दफन केल्या जातात.

काय आहे ही परंपरा? यामागे उद्देश काय? जाणून घेऊया