तुकडेबंदी कायदा सुधारणा मंजूर, बदलांनुसार जमिनीचे कोणते व्यवहार नियमित होणार?
तुकडेबंदी कायदा सुधारणा मंजूर, बदलांनुसार जमिनीचे कोणते व्यवहार नियमित होणार?
तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेबाबतच्या विधेयकाला विधीमंडळाच्या अधिवेशनात मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता या विधेयकाला कायद्याचं स्वरुप आलं आहे.
त्यामुळे आता तुकड्यांमध्ये झालेले जमिनीचे व्यवहार नियमाकूल होणार आहेत.
या व्हीडिओत आपण तुकडेबंदी कायद्यात कोणत्या सुधारणा करण्यात आल्या आहेत, तुकड्यातील कोणते व्यवहार नियमित होणार आहेत, हिवाळी अधिवेशनात याबाबत काय चर्चा झाली, याची माहिती पाहणार आहोत.
तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-१४२
लेखन,निवेदन- श्रीकांत बंगाळे
कॅमेरा- किरण साकळे
एडिट - राहुल रणसुभे






