‘शेतकऱ्याचा जीव गेल्यावर कर्जमाफी करताय का?’, 31 हजार कोटींच्या पॅकेजवर शेतकरी काय म्हणतात?
‘शेतकऱ्याचा जीव गेल्यावर कर्जमाफी करताय का?’, 31 हजार कोटींच्या पॅकेजवर शेतकरी काय म्हणतात?
राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर 07 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले आहे.
सरकारनं जाहीर केलेल्या या 31 हजार कोटींच्या पॅकेजवर शेतकरी म्हणतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)