एकाच सिनेमामध्ये हिरोला हिरोईनपेक्षा जास्त पैसे का मिळतात? प्रियांका चोप्रा काय म्हणते? BBC 100 Women
एकाच सिनेमामध्ये हिरोला हिरोईनपेक्षा जास्त पैसे का मिळतात? प्रियांका चोप्रा काय म्हणते? BBC 100 Women
सिनेसृष्टीत अभिनेत्रींना अभिनेत्यांपेक्षा कमी पैसे का दिले जातात याबद्दल बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये नावाजलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास अनेकदा बोलली आहे.
पे पॅरिटी म्हणजे समान कामासाठी समान वेतन हा मुद्दा जगातल्या अनेक क्षेत्रांबाबत चर्चिला जाताना दिसतो.
प्रियांकाला याबद्दल काय वाटतं? बीबीसीच्या 2022 सालच्या 100 विमेन यादीत प्रियांकाचाही समावेश करण्यात आला आहे.