या ताईने तिच्या घरात 100 मांजरींसाठी धर्मशाळाच उघडली
या ताईने तिच्या घरात 100 मांजरींसाठी धर्मशाळाच उघडली
इंग्लंडमधील नॉर्थ यॉर्कशारमध्ये एका कुटुंबाने गेल्या वर्षभरात त्यांच्या घरात 100 हून अधिक मांजरींना जागा दिली आहे.
टीना लुईस आणि त्यांच्या कुटुंबाने कोरोनाव्हायरसच्या पहिल्या लॉकडाउननंतर मांजरींना आश्रय देण्यास सुरुवात केली, आणि ते आता नोंदणीकृत संस्थाच चालवतात.
त्यांच्या मांजर बचाव मोहिमेसाठी कुटुंबाने त्यांचा व्यवसाय, त्यांची कार आणि अगदी लग्नाच्या अंगठ्या विकल्या आहेत.
हेही वाचलंत का?
YouTube पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



