...म्हणून या बिश्नोई महिलांनी हरणाच्या पिलांना स्वतःचं दूध पाजलं

व्हीडिओ कॅप्शन, ...म्हणून या बिश्नोई महिलांनी हरणाच्या पिलांना स्वतःचं दूध पाजलं
...म्हणून या बिश्नोई महिलांनी हरणाच्या पिलांना स्वतःचं दूध पाजलं

बिश्नोई समाजातील हे लोक हरणांच्या या पिलांना पोटच्या पोरांसारखं जपतात. ते स्वत:ला पशुप्रेमी समजतात. या समाजातील महिला अनेकदा या पिलांना स्वतःचं स्तनपानही देतात.

हेही पाहिलंत का?