'ते बारसूत हजार लोक आणतील तर आम्ही 10 हजार लोक आणू'

व्हीडिओ कॅप्शन, 'ते बारसूत हजार लोक आणतील तर आम्ही 10 हजार लोक आणू'
'ते बारसूत हजार लोक आणतील तर आम्ही 10 हजार लोक आणू'

नाणारमध्ये रद्द झालेल्या रिफायनरीसाठी पर्यायी जागा म्हणून बारसू, सोलगाव, धोपेश्वर, गोवळ, शिवणे-खुर्द, देवाचे गोठणे ही गावं सूचवण्यात आली.

बारसूमध्ये प्रशासनाला लोकांच्या जनप्रक्षोभाचा सामना करावा लागतोय. राज्यात रिफायनरी वरून राजकारण रंगू लागलंय.

पण या राजकारणात स्थानिक कोकणी जनतेला काय वाटतं? हे आम्ही या गावात जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

हेही पाहिलंत का?